राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याबाबत टास्क फोर्सशी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य निर्बंधमुक्त होईल पण यासंर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. रदेशात कोरोनाचा धोका वाढतोय, ज्या नागरिकांनी लस घेतली नसेल त्यांनी घ्यावी असं आवाहन यावेळी आरोग्यमंत्र्यांनी केलंय.